Maharashtra जिंजगावच्या सीताराम मडावींचा दिल्लीत ‘जलयोद्धा’ सन्मान Loksparsh Team Sep 25, 2026 0 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : पावसाचे पाणी वाहून जायचे, उन्हाळा आला की नद्या-नाले आटायचे आणि पाण्याअभावी शेतीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहायचे. भामरागडसारख्या दुर्गम तालुक्यातील जिंजगावने…