Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेल्वेच्या धडकेत अस्वलीचा मृत्यू

चिचंपल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मुल उपक्षेत्रातील , नियतक्षेत्रातील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर ०१ ऑगस्ट : रेल्वेच्या धडकेत अस्वलीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. मृतक अस्वल मादी असून 3 वर्षाची आहे. चिचंपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मुल उपक्षेत्रातील , नियतक्षेत्रातील घटना आहे.

मालगाडी रेल्वेच्या धडकेत पहाटेच्या सुमारास मुल कडून गोंदिया मार्गे जाणाऱ्या मुल- चीचोली गावाजवळ रेल्वे लाईन पिलर क्रमांक.1198/9 जवळ रेल्वेच्या धडकेत आढळून आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रेल्वे ची धडक बसल्याने अस्वलीची घटनास्थळी च मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृत अस्वलाला शविच्छेदना करीता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, चिचपल्ली येथे नेण्यात आले.

हे देखील वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

…अन..घरात दडून बसलेल्या अस्वलला वन विभागाने जंगलात लावले पळवून

वाघाची शिकार करून कातडी,चार पंजे तस्करी करणाऱ्याला अटक, वन विभागाची मध्यप्रदेशात कारवाई

राज्यस्तरीय अवैधरीत्या ऑनलाईन जुगाराचे सक्रिय रॅकेट केले उघड,१० आरोपींना अटक गडचिरोली पोलिसांची कारवाई

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.