Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेगांव चे श्री संत गजानन महाराज मंदिर सर्वसामान्यसाठी खुले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बुलढाणा, दि. १५ एप्रिल :  कोरोना  काळानंतर कालपासुन संत श्री गजानन महाराजांचे मंदिर सर्वांसाठी मंदिर खुले करण्यात आलंय.. त्यामुळे शेगावात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.. तर कोरोना काळानंतर मंदिर खुलं होण्याचा आजचा दिवस असल्याने भाविकांची शेगावात सकाळपासूनच गर्दी होत आहे ..

कोरोनामुळे आतापर्यंत ई पास लागत होती, आणि कोरोनांचे नियम पाळून दर्शन होते, मात्र १४ एप्रील पासून मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने पासची आवश्यकता नाहीय.. आणि थेट मंदिरात प्रवेश मिळत आहे.. मंदिर प्रशासनाकडून ही दर्शनासाठी येणारऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.. पोलिसांची सुरक्षा सुद्धा तैनात आहे..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तब्बल दोन वर्षांच्या कोरोना व लॉक डाउन कलखंडानंतर शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर पूर्णपणे निर्बंधमुक दर्शनासाठी खुल करण्यात आलंय , निर्बंधामुक्त व कुठल्याही पास शिवाय दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. दोन वर्षानंतर सामान्य भक्तांना मंदिरात प्रवेश मिळत असल्याने भक्तांमध्य आनंदाचं वातावरण आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पवारांनी पावसात भिजून सरकार आणले आता जनतेचा घाम काढत आहेत

वाघाच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी; वाघ बघायला जाणे बेतले जीवावर

वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.