Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2021

खेरवाडी सोशल वेल्फेअर मुंबई अंतर्गत ४ कुरमा घरांचे लोकार्पण सोहळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : खेरवाडी सोशल वेल्फेअर मुंबई आणि मुकुंद माधव फाउंडेशन द्वारा नवेली प्रोजेक्ट अंतर्गत आदिवासी महिलांसाठी टाकाऊ बॉटल पासून सुरक्षित कुरमा घर बांधण्यात…

शेतकऱ्यांच्या बोनससाठी खा. अशोक नेते यांची राज्यपालांशी चर्चा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि.15 जून :  शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धान पिकांची विक्री होऊन नवीन हंगाम जवळ आलेला असतांना देखील राज्य शासनाने घोषित केलेले ६०० रुपये प्रति क्विंटल…

गांधी, आंबेडकर देता का कुणी ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   उत्तरप्रदेश निवडणूक तोंडावर येवून ठेपली आहे. चार महिन्यापूर्वी प्रचंड शक्तिशाली वाटणारे स्वयम् घोषित योगी तथा भाजपचे स्टार प्रचारक आदित्यनाथ बिष्ट आपली…

अहेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेता मुत्तना दोंतुलवार यांचे निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   गडचिरोली : अहेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेता व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे पारिवारिक जवळचे स्व. मुत्तना सावकार दोंतुलवार यांचे नागपूर येथे…

जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमीत्य पोलीस चौकी आलापल्ली येथे वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी, दि. १५ जून : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या मौजा आलापल्ली येथील पोलीस चौकीच्या प्रांगणात पद्मभुषन जेष्ट समाजसेवक तथा भ्रष्टाचार…

वडसा- गडचिरोली रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा ५० टक्के निधी उपलब्ध करून द्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. १५ जून : वडसा- गडचिरोली हा नवीन ब्राडगेज रेल्वे मार्ग मंजूर होऊन अनेक वर्षे लोटली मात्र राज्य शासनाने याकरिता आपल्या वाट्यातील ५० टक्के निधी न…

दिलासादायक ! गडचिरोली जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद नाही तर 43 कोरोनामुक्त, 29 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि.15 जून : आज जिल्हयात 29 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 43 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील…

कोविड योद्धे श्रमजीवी युवा नेते प्रमोद पवार यांचा वाढदिवस तरुणांसाठी प्रेरणादायी

कोविड सेंटर मधेच समर्पित राहत वाढदिवस साजरा. अनावश्यक खर्च टाळत रुग्णांना औषधं दिली भेट. प्रमोदच्या समर्पित कार्याचा अभिमान-विवेक पंडित. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  उसगाव :…

“बार्टी” तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या समतादूत…

आमचीही स्वबळाची तयारी सुरु, भविष्यातही शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील – राज्यमंत्री अब्दुल…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  जालना :  येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका, नगर परिषद निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढेल अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली…