आरोग्याच्या पुरेशा सोयीसाठी गडचिरोलीत मेडिकल कॉलेजचा मार्ग प्रशस्त करा
गडचिरोलीत मेडिकल कॉलेजच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १४ जून : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, मागास,…