Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2021

गडचिरोली जिल्ह्यात आज 232 कोरोनामुक्त, 3 मृत्यूसह 108 नवीन कोरोना बाधितांची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 28 मे : आज जिल्हयात 108 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 232 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…

मोठी बातमी: दहावीचा निकाल जूनच्या अखेरीस, विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे होणार…

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामध्ये लेखी मूल्यमापनाला 30 गुण असतील. गृहपाठ,…

पाकिस्तान मध्ये बनतोय विचित्र कायदा; १८ वर्षावरील तरुण तरुणीचे लग्न न झाल्यास पालकांना दंड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था : 18 वर्षावरील कुठल्याही तरुण-तरुणींचे लग्न न झाल्यास पालकांना दंड बसणार आहे. पाकिस्तानमध्ये हा विचित्र कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. या कायद्याचे…

मॅजिक बस संस्थेचा अभिनव उपक्रम; “शाळा बंद शिक्षण सुरू”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राज्यात कोरोनाने थैमान घातले असल्याने राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.  रोजच्या रोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघून  सर्वच शाळा, कॉलेज बंद करण्यात…

अहेरी उपविभागात टाईगर्स स्वयंसेवी संस्था लोकांसाठी देवदूतच!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील दक्षिण भागात कार्यरत असलेल्या टाईगर्स स्वयंसेवी संस्था मार्फत अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, मूलचेरा, भामरागड या पाचही तालुक्यात गोरगरिबांना…

धान भरडाई 10 जूनपूर्वी पुर्ण करा : प्रधान सचिव, विलास पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 27 मे : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित 11.50 लक्ष क्विंटल धान भरडाई 10 जून…

कोरोनावरील “जितेंगे हम” लघुपट कोरोना जनजागृतीसाठी उपयोगी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २७ मे : कोरोना तपासणी व त्वरित उपचार व्हावा या करीता जनजागृतीपर "जितेंगे हम" या हिंदी लघुपटाची निर्मिती गडचिरोलीमधील युवकांनी केली आहे. या लघुपटाचे…

सावली तालुक्यातील देवटोक (सिर्सी) येथे खोदकामा दरम्यान आढळले शिवलिंग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  सावली : सावली तालुक्यातील वैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेल्या देवटोक (सिर्सी) येथील श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मूर्कुंडेश्वर देवस्थान समोर बांधकामासाठी खोदकाम करीत…

वाघिणीसह दोन वाघांच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू, तेंदूपत्ता तोडणे बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  वर्धा, दि. २७ मे :  वर्ध्यात कारंजा तालुक्यातील राहटी जंगल बिट मध्ये तेंदूपत्ता आणायला गेलेल्या इसमाला तीन वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र खळबळ…

समतादुत प्रकल्प बार्टीच्या वतीने ऑनलाईन बुद्ध जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. २७ मे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे…