अखेर.. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटविण्याचा घेतला राज्य सरकारने निर्णय
सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली.
दारू बंदी उठवू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांची होती.
अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी…