15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मुंबई, दि. 3 फेब्रुवारी :
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि. 15 फेब्रुवारी, 2021!-->!-->!-->…