मोठा अपघात:भिषण अपघातात ६ जण ठार,मृतांचा आकडा वाढण्याची भीती,तोरणमाळ खडकी घाटात झाली घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नंदुरबार, दि. २३ जानेवारी : धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप मोठ्या दरीत कोसळली. या अपघातात सहा मजुरांचा!-->!-->!-->…