चंद्रपूर जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 31 कोरोनामुक्त तर 36 नव्याने पॉझिटिव्ह
आतापर्यंत 1,82,635 नमुन्यांची तपासणीउपचार घेत असलेले बाधित 339
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 7 जानेवारी: जिल्ह्यात मागील 24 तासात 31 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…