गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 18 नवीन कोरोना बाधित तर 19 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 07 जानेवारी: आज जिल्हयात 18 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 19 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…