गडचिरोली जिल्ह्यात आज 11 नवीन कोरोना बाधित तर 16 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 02 जानेवारी: आज जिल्हयात 11 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 16 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…