राज्यात शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील होणार सुरू – सामाजिक न्याय मंत्री…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई डेस्क, दि. २१ जानेवारी : राज्यात सोमवार दि. २४ जानेवारी पासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय…