गडचिरोली जिल्ह्यात ९ नगरपंचायतीं पैकी सिरोंचात आविसं,कुरखेड्यात भाजपची एक हाती सत्ता तर अहेरीत…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली,दि २० जानेवारी : जिल्ह्यातील ९ नगरपंचायतीं पैकी सिरोंचात आविसची तर कुरखेड्यात भाजपची एक हाती सत्तेची चावी मिळाली असून अहेरीत सद्या त्रिशंकू परिस्थिती…