Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2022

रोहेकरांची प्रदीर्घ प्रतिक्षा संपली,रोहा दिवा नवीन गाडी रुळावर,रोहेकरांच्या एकजुटीचे फलित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, रोहे, 22 नोव्हेंबर :- सकाळी पाच नंतर मुंबई कडे जाण्यासाठी एखादी रेल्वे गाडी उपलब्ध व्हावी ही गेली दोन दशके असलेली रोहेकरांची प्रदीर्घ प्रतिक्षा २२ नोव्हेंबर पासून…

भ्रष्ट मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर जिल्ह्यात भ्रष्ट महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी हैदोस घातला आहे. जमीन फेरफार, सातबारा वर नाव चढवणे, तसेच जमिनी संदर्भात इतर कोणतेही काम करायचे असल्यास कागदावर…

आता.. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळा होणार ‘आदर्श’ !

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  भूषण बन्सोड,  भंडारा जिल्हातील आदर्श शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व गटसाधन व्यक्ती यांची आदर्श शाळा योजना संदर्भात सुरु असलेल्या कामाचा यावेळी शिक्षणाधिकारी…

कर्तव्यात कसूर… महिला पीएसआय निलंबित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे, 22 नोव्हेंबर :- कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली ईश्वर सूळ यांना तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. तर…

धक्कादायक : प्रेयसीला मिठी मारून प्रियकराने घेतले जाळून..दोघेही गांभीर जखमी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  औरंगाबाद, दि. २२ नोव्हेंबर: औरंगाबादमध्ये अंगावर काटा आणणारा एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेयसीने आपला वापर केल्याचा आरोप करतत एका उच्चशिक्षित रुणाने…

हृदयद्रावक घटना: गरोदर पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने पतीनेही जीवन संपविले…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे/जुन्नर, 21नोव्हेंबर :- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अपघातामध्ये गरोदर पत्नीचा मृत्यू झाल्याच्या धक्क्यातून 29 वर्षीय पतीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक…

उच्चशिक्षित वेकोलि प्रकल्पग्रस्त कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसारच नौकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर/यवतमाळ, 21नोव्हेंबर :- वेकोलि क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदस्थापना देण्यात यावी अशी सर्वप्रथम मागणी करणारे लोकप्रतिनिधी म्हणून…

पुण्यातल्या नवले पुलावरील भीषण अपघातात ७० जण जखमी, तर तब्बल ४८ वाहनांचे नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, दि. २१ नोव्हेंबर : पुण्यात रविवारी संध्याकाळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात तब्बल ४८ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.…

मौल्यवान सागवानाच्या तस्करीत वाढ; सिरोंचा वन विभागातील कर्मचाऱ्यासह उपवनसंरक्षकाचे होत आहे अक्षम्य…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग हे मौल्यवान सागवानसाठी प्रसिद्ध आहे. तीन राज्यांची सीमा असल्याने या वनविभागातील मौल्यवान सागवान जंगलावर परराज्याची विशेषतः…

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर ७३३ बळी टाळता आले असते !: राहुल गांधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. १९ नोव्हेंबर : भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकरी चारीबाजूंनी नाडवला जात आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे…