चंद्रपूर महानगरपालिका तर्फे व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनद्वारे स्वच्छता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर 19 नोव्हेंबर :- चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनने स्वच्छता करण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय…