Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2022

बनावट नोटा प्रकरणी ठाणे पोलिसांकडून भामट्याला।अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे 13 नोव्हेंबर :-  भारतीय चलनातील २००० /- रु चलनी दराच्या ८ कोटी रूपये दर्शनी किंमतीच्या बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या ०२ आरोपींना ठाणे शहर गुन्हे शाखा, घटक- ५…

‘भारत जोडो’ यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्याचे काम करणार !: बाळासाहेब थोरात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कळमनुरी, हिंगोली, दि. १२ नोव्हेंबर:- कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून नांदेड जिल्ह्यानंतर…

बिपाशा बासू 43व्या वर्षी झालीआई, गोंडस मुलीला जन्म

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 12 नोव्हेंबर :-  बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. बिपाशा बसूने काही वेळापूर्वीच गोंडस मुलीला जन्म दिला आहे.…

अखेर जितेंद्र आव्हाडांसह 12 जणांना कोर्टाने जामीन केला मंजूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे, 12 नोव्हेंबर :-  हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडत असताना मनसेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना…

2024 ला बारामती लोकसभेचा खासदार भाजपचाचा असेल.. केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बारामती, 12 नोव्हेंबर :- बारामती लोकसभा मतदार संघावरील पकड मजबूत करून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आगामी निवडणूकीत जोरदार प्रतिउत्तर देण्याचे नियोजन…

समृद्धी महामार्गाचे नव्या वर्षात लोकार्पण ? २९ किमीच्या कामासाठी लागणार २ महिने..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर, 12 नोव्हेंबर :- बहुप्रतीक्षेत असलेल्या नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या ५२० किमीच्या समृद्धी महामार्गापैकी ४९१ किमीचे काम सध्या पूर्ण झाले आहे,तर उर्वरित २९…

अलिबाग तहसीलदार मिनल दळवी लाच लुचपतच्या जाळयात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अलिबाग, 12 नोव्हेंबर :- रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग च्या तहसीलदार मिनल दळवी यांना नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन लाखाची लाच घेताना अलिबाग…

गजानन कीर्तिकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 12 नोव्हेंबर :- उद्धव ठाकरे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यामध्येच आणखी एक धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे…

रेल्वे खाली येऊन दोघांची आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भोकर, दि. १२ नोव्हेंबर : आदिलाबादहून मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस रेल्वे दि.११ नोव्हेंबर रोजी दुपारी अंदाजे साडेतीन वाजेच्या सुमारास रेल्वेगेट जवळ येताच एक…

गडचिरोली पोलिसांकडून रक्तदान शिबीर व महिलांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १२ नोव्हेंबर : राज्य राखीव पोलीस बलातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांची सामाजिक बांधिलकी वाढावी, तसेच जनता व पोलीस दल यांचेमध्ये सलोखा वृंदिगत…