बेसिन कॅथलिक बँकेची कॅश लुटताना चोरट्याना शिताफीने अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
भिवंडी, दि. ११ नोव्हेंबर : बेसीन कॅथलिक को-ऑपरेटीव्ह बँक लि शाखा, कोर्णाक आर्केड भिवंडी यांची कॅश बॅकेत भरणा करण्याकरीता जातांना लुटणाऱ्या आरोपींना अटक करून रक्कम…