Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2022

मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताईंची जाहीर माफी मागावी – शाहीन हकीम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 08 नोव्हेंबर :- राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सासंदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्या बाबत आक्षेपार्ह उदगार काढले, त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच…

आम. आव्हाड यांनी विवीयाना माॅलमध्ये हर हर महादेव चित्रपट पाडला बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 08 नोव्हेंबर :- सध्या हर हर महादेव या चित्रपटावरून महाराष्ट्रात वाद पेटला आहे. या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या सिन्सवर काही नेता आक्षेप घेत आहे. ठाणे येथील…

उद्या पासून होणार पोलीस भरती प्रक्रिया सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, ०९ नोव्हेंबर :-  नुकतीच जाहीर झालेली पोलीस भरती काही कारणास्तव स्थगित झाली होती. आता ही प्रक्रिया परत सुरू होणार आहे. आता १८ हजार ३३१ पदांकरीता पोलीस भरती…

अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 08 नोव्हेंबर :-  माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय दापोली सिसोर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे माजी परिवहन मंत्री…

कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही – राहुल गांधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नांदेड, 08 नोव्हेंबर :-  कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देश जोडण्याचा आहे. देशात सध्या द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. या…

भविष्यकाळामध्ये गद्दाराच्या बदला घेण्यासाठी सज्ज व्हा  – संपर्कप्रमुख बबनराव थोरात 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भोकर, 08 नोव्हेंबर :-  दर्जेदार कार्यकर्त्याला ताकद देऊन लोकप्रतिनिधी बनवण्याची ताकद आमच्यात आहे.गद्दाराने चिन्ह गोठवलं पण निष्ठावंताचे रक्त पेटले भविष्यकाळामध्ये…

आपल्या गायवर्गीय पशुधनाचे तात्काळ लसीकरण करावे – जिल्हाधिकारी संजय मीणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 08 नोव्हेंबर :- महाराष्ट्र राज्यातील जळगांव, अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातुर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापुर,…

घरफोडी करणारा आरोपी गजाआड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मीरा-भाईंदर,  08 नोव्हेंबर :- काशिमीरा पोलीस गुन्हे शाखा कक्ष 1 ने घरफोडी करणार्या आरोपी शिताफिने अटक करण्यात यश मिळवले आहे. आरोपीकडून रोक रक्कम आणि सोन्याचे दागीने…

पाकिस्तानची निदा दार ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 08 नोव्हेंबर :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडल आयसीसी कडून नुकताच ऑक्टोबर महिन्यासाठीचा 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ' चा पुरस्कार जाहीर करण्यात आला…

विशाल भारद्वाज यांचा आगळा वेगळा थ्रिलर ‘कुत्ते’ येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 08 नोव्हेंबर :- विशाल भारद्वाज एक प्रसिध्द आणि उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून बाॅलीवूड मध्ये ओळखले जातात. नेहमी नवीन कथा ते लोकांसमोर आणतात. केवळ दिग्दर्शनच नाही…