Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2022

आज दिसेल वर्षाती शेवटचे खग्रास चंद्रग्रहण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 08 नोव्हेंबर :- आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. यावर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण आहे. भारतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी यंदा खग्रास चंद्रग्रहण आहे.…

2 डिसेंबरला होणार ‘एकदम कडक’ मराठी चित्रपट रिलीज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई,  08 नोव्हेंबर :-  'एकदम कडक'  हा मराठी चित्रपट 2 डिसेंबरला रिजीज होत आहे. या चित्रपटात अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे,…

आवळ्याचा रस वाढवते रोग प्रतिकारशक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे रोग प्रतिकार शक्ती कमकुवत होत आहे. आता हिवाळा सुरू झाला आहे. वातावरणात बदल होत आहे, त्यामुळे…

10 टक्के आर्थिक आरक्षण वैधच : सर्वोच्च न्यायायाचा ऐतिहासिक निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर :- 10 टक्के आर्थिक आरक्षण म्हणजेच ईडब्ल्यूएस आरक्षण वैधच असल्याचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हे…

राज्यात लागली थंडी चाहुल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 08 नोव्हेंबर :- यंदा दीर्घकाळ पावसाळा होता. त्यामुळे आता राज्यात अगदी हळुवार थंडीची चाहुल लागतांना दिसत आहे. देशाच्या उत्तर भागात चांगलीच थंडी पहावयास मिळत…

सुरजागडच्या लोहखनिजाची वाहतूक करण्याऱ्या दोन ट्रकचा दीना नदीच्या पुलावर अपघात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. ०७ नोव्हेंबर: तालुक्यातील बोरी गावानजीकच्या दीना नदीच्या पुलावर आज सांयकाळी 5:30 च्या सुमारास सुरजागड येथील लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक चीआपसात…

महाराष्ट्र मध्ये परत शिवसेनेची सत्ता येणार-संपर्कप्रमुख बबनराव थोरात

भोकर- दर्जेदार कार्यकर्त्याला ताकद देऊन लोकप्रतिनिधी बनवण्याची ताकद आमच्यात आहे.गद्दाराने चिन्ह गोठवलं पण निष्ठावंताचे रक्त पेटले भविष्यकाळामध्ये गद्दाराच्या बदला घेण्यासाठी सज्ज व्हा असे…

कोंढाळी बस स्थानकाचे डांबरीकरण सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, काटोल, 06 नोव्हेंबर :-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभागाच्या काटोल आगारांतर्गत येणारे कोंढाळी बसस्थानकाचे बसस्थानकाच्या वाहन तळाची गिट्टी…

6 राज्यातील पोटनिवडणूकीतील निकाल घोषित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली,  06 नोव्हेंबर :- देशातील 6 राज्यात 7 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या निवडणूकीचे निकाल आज रविवारी हाती आले आहेत. यात भाजपाला काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी…

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके विजयी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 06 नोव्हेंबर :- अंधेरी येथील बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला…