Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2023

मोठी दुर्घटना! अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या तीन बसला भीषण अपघात

लोकस्पर्श न्युज नेटवर्क सिधी 25 फेब्रुवारी :- मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता. २४ फेब्रुवारी) तीन बसेस आणि एक ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १४ लोकांचा मृत्यू…

अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली, वाचा काय झाली चर्चा…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई 25 फेब्रुवारी :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अरविंद केजरीवाल…

शासकीय अधिकाऱ्यांसाठी ‘ताण-तणाव व्यवस्थापन’वर श्री श्री रविशंकर यांचे व्याख्यान

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई 24 फेब्रुवारी :- प्रशासनात काम करत असताना शासकीय कायद्यांची अंमलबजावणी, उद्देश साध्य करणे, शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम शासकीय…

गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई 24 फेब्रुवारी :- “विविध क्षेत्रांतील गुणवत्तेत राज्य देशात अग्रस्थानी असून यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. भारतातील याच गुणवत्तेच्या आधारे आपला देश भविष्यात…

गडचिरोली पोलीस दलाने केले एका जहाल नक्षलवाद्यास अटक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 24 फेब्रुवारी :- माहे फेब्रुवारी ते माहे में दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची डी. लिट. पदवी प्रदान व…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क नांदेड 24 फेब्रुवारी :-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना आज नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची डॉक्टरेट (डी.…

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या वरील VR तंत्रज्ञानावर आधारित चित्रपटाची घोषणा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क पुणे 24 फेब्रुवारी :- मुक चित्रपटापासून सुरू झालेला सिनेमाचा प्रवास कृष्णधवल, रंगीत ७० mm असा करत थ्री डी आणि ८ डी  पर्यन्त आज पोहोचला आहे.  तसेच दूरचित्रवाणीसह…

राज्यात साकारणार देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई 24 फेब्रुवारी :- भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे…

राजस्थानातून धारदार शस्र आणणाऱ्या १० आरोपींना पोलिसांनी केली अटक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क धुळे 24 फेब्रुवारी :- धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड या सीमा तपासणी नाका येथून पांढऱ्या…

हायवेवर चालणाऱ्या ट्रकवर दरोडा घालत लुटणाच्या टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी केलं जेरबंद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क नागपूर 24 फेब्रुवारी :- हायवेवर चालणाऱ्या ट्रकवर दरोडा घालत लुटणाच्या टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केलं असून या आंतरराज्यीय टोळीतील चौघांना अटक करण्यात आली…