राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विद्या परिषदेवर सदस्यांचे नामनिर्देशन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
नागपूर 24 फेब्रुवारी :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. माननीय राज्यपाल यांच्याकडून आठ…