9 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात पंचप्रण शपथचे आयोजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर, 7 ऑगस्ट 2023 : आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर शासनाने विविध कार्यक्रम हाती घेतले आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात मेरी मिट्टी मेरा देश (मिट्टी…