चला दारू सोडण्यासाठी उपचार घेऊया
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 7 ऑगस्ट 2023 :दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांसाठी मुक्तीपथ अभियानाने तालुका मुख्यालयी उपचाराची सोय उपलब्ध करून दिली आहे. एटापल्ली, गडचिरोली, धानोरा, भामरागड, देसाईगंज, चामोर्शी, कोरची येथील क्लिनिकला एकूण 71 रुग्णांनी भेट देऊन उपचार घेतला.
हे पण वाचा :-


Comments are closed.