टक्केकवारी मध्ये पुढे पुढे करणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपुर, 6 ऑगस्ट - गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात एका गर्भवती महिलेला चरवीदंड येथून खाटेची कावड करून पुराच्या पाण्यातून आणि जंगलातील पायवाटेने दोन…