मंडळ अधिकारी,आणि तलाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात..
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 02 ऑगस्ट - १ ऑगस्ट राज्यात महसूल दिन म्हणून साजरा करतात, आणि सोबत कार्यक्रम घेवून जनजागृती करतात. माञ अहेरी तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी, तलाठी महसुल…