उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे, दि. ७ - उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या…