अदानीपासून मुंबईला वाचवा -विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 04 जुले - राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा असे आवाहन करत…