सहपालकमंत्र्यांचा गडचिरोली दौरा; शाळा प्रवेशोत्सव आणि प्रशासकीय बैठकींसाठी उपस्थिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २२ जून: राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे…