Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2025

झाडीपट्टी नाट्यकलेला शासनाचा राजाश्रय… कलाकारांसाठी मानधन, नाट्यगृह, विमा योजना लवकरच- ॲड.आशिष…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क देसाईगंज : झाडीपट्टी नाट्यकलेच्या मागे महाराष्ट्र शासन ताकदीने उभे आहे. या कलेला राजाश्रय देणे ही आमची जबाबदारी आहे,असे प्रतिपादन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी…

नवरात्र उत्सवात उमलली भक्तीची पर्यावरणपूरक शक्ती..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : शहरात नवरात्री उत्सवात भक्तिभावासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम पार पडला. श्री फाउंडेशनच्या वतीने “भक्ती हिच खरी शक्ती” या…

स्वच्छतेच्या अभियानातून समाजाला दिला एकात्मतेचा धडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. ३ ऑक्टोबर : महात्मा गांधी जयंतीचा पवित्र दिवस स्वच्छतेच्या व्रताशी जोडून आदिवासी नक्षलप्रभावित अहेरी तालुक्यात सीआरपीएफ जवानांनी एक अनोखी लोकचळवळ घडवली.…

भामरागड परिसरात नक्षल समर्थकाची पोलिसांकडून अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या एका कट्टर नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने संयुक्त…

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उत्सवात डीजेचा धिंगाणा — प्रशासन गप्प!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : शिस्त, वेळेचे भान आणि जनतेला सेवा देण्याची जबाबदारी पाळणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) कर्मचाऱ्यांकडूनच नियमांची पायमल्ली झाली. गडचिरोली एस.टी.…

फुलांच्या थरांत देवीचा वावर — बतकम्मा उत्सवात महिलांचा निसर्गाशी संवाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली :नवरात्रीच्या उत्सवी वातावरणात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहर फुलांच्या रंगीबेरंगी थरांनी सजले. देवी बतकम्माचा हा पर्यावरणपूरक आणि पारंपारिक उत्सव…

अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील अनेक पदे रिक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपजिल्हा रुग्णालय हे पाच तालुक्यांसाठी (मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा) आरोग्यसेवेचे मुख्य केंद्र मानले जाते.…

विदर्भासाठी नागपूर कराराची होळी : तरुणाईचा निर्धार, शासनाला थेट इशारा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, अहेरी : सत्तेची वचने, आयोगांच्या शिफारसी आणि सात दशकांचे आश्वासन यांनंतरही विदर्भाला हक्काचा विकास आणि प्रतिनिधित्व न मिळाल्याने संतप्त तरुणाईने रविवारी…

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद—सीईएटी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुलचेरा : दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणारा प्रेरणादायी उपक्रम म्हणून नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा…

दुधमाळा येथे रक्तदान-आरोग्य तपासणी शिबिरात गावाचा उत्साह, तरुणाईचा आदर्श

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : धानोरा तालुक्यातील दुधमाळा गावाने नवरात्र उत्सव केवळ धार्मिक उत्साहात नव्हे तर सामाजिक बांधिलकीची जाणीव जागवत साजरा केला. १२–१३ वर्षांपासून गावकऱ्यांनी…