नक्षलवाद हद्दपार केल्यावर आता घाणही हद्दपार ;अहेरीत सीआरपीएफ ३७ बटालियनचा ऐतिहासिक उपक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी : सचिन कांबळे
नक्षलविरोधी कारवायांमध्ये प्राण पणाला लावणारे हे जवान आता पर्यावरणरक्षणाचीही जबाबदारी स्वीकारताना दिसतात, हा बदल केवळ प्रतीकात्मक नाही…