गडचिरोली पर्यटन महोत्सवाला जिल्हाधिकाऱ्यांचा प्रारंभ : “पर्यटन हेच आर्थिक विकासाचे भक्कम साधन”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : “पर्यटन हा फक्त निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याचा अनुभव नाही, तर स्थानिकांना रोजगारनिर्मितीचे, तरुणांना उद्योजकतेचे आणि संपूर्ण जिल्ह्याला आर्थिक…