आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून विशेष प्रशिक्षण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली:राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), नागपूर यांचे पथकाद्वारे गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती तसेच…