देसाईगंज इथल्या 520 विविध दारुच्या गुन्ह्रातला एकुण 61 लाख 77 हजार हून अधिक रुपयांचा मुद्देमाल…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांचे आदेशानुसार जिल्ह्रातल्या अवैध दारु…