जीवन गाणे गातच जावे –जिल्हा कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाने दिला नवचैतन्याचा श्वास
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: ‘जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग व कारागृह संचालनालय यांच्या वतीने गडचिरोली जिल्हा कारागृहात आज करण्यात आले.…