तीन गावातील 42 रुग्णांनी घेतला व्यसन उपचार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 04 मे – जिल्ह्याच्या दक्षिण विभागात व अतिदुर्गम भागात वसलेल्या विविध तीन गावांमध्ये गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ तर्फे गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातून एकूण 42 रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला.
https://youtu.be/AwKQAlRxWgs


Comments are closed.