Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोलापुर ब्रेकिंग: महिला पोलीस कॉन्स्टेबलने केली आत्महत्या

  • सोलापुरातील हगलूर गावाजवळ वीष प्राशन करुन केली आत्महत्या, उपचारापूर्वीच मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सोलापूर, दि. १७ मार्च: पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने वॉट्सॲपवर मॅसेज करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत मानसिक त्रास दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याची कुटुंबीयांचा आरोप.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांनी मानसिक त्रास दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप. या घटनेबाबत पोलीसात अद्याप कोणतीही तक्रार नोंद नाही. पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांच्यावर गुन्हा नोंद होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटूबियांचा नकार. तर मृत महिलेचे आणि पोलीस उपनिरीक्षकाचे चॅटिंग नवऱ्याने पाहिले होते, त्यात त्यांचे रात्री वाद झाले होते. आत्महत्या नेमकी कशामुळे घडली याची चौकशी करूनच गुन्हा नोंद करणार. पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांची फोनवरून माहिती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.