Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा गडचिरोलीत दौरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ एप्रिल:  इमाव बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बुधवार, दि. २८ एप्रिल २०२१ रोजी दुपारी गडचिरोली येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दुपारी गडचिरोली सामान्य रुग्णालय व कोव्हीड सेंटरला भेटही देणार आहेत. सायं. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोव्हिड आढावा  बैठक व  रात्री मुक्काम आहे. गुरुवार, दि. २९ एप्रिल २०२१ रोजी गडचिरोली येथून चंद्रपूरकडे रवाना होतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.