Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना शिवसेना गडचिरोली तर्फे चहा-बिस्कीट व नास्त्याचे वाटप

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : शिवसेना गडचिरोली तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे कोविड-१९ ने भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना चहा- बिस्कीट व नास्ता नि:शुल्क वाटप करण्यात येत आहे.

shivsena gadchiroli

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी २५० च्या वर नातेवाईकांना शिवसेनेतर्फे चहा- बिस्कीट व नास्ता, कोंमप्लान D नि:शुल्क वाटप करण्यात आले. सलग तिसऱ्या दिवशी सुरु असलेल्या उपक्रमाच्या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन नैताम हे होते व आयोजक माजी ज़िल्हाप्रमुख विजय शृंगारपवार यांची उपस्थिती होती.

shivsena gadchiroli

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, संघटक नंदू कुमरे, उदय धक्काते, संजय बोबाटे, मदद जिवानी, डॉक्टर रौनक़ फेबुलवार दाम्पत्त्यांनी आज उपस्थित राहून चहा-बिस्कीट व नास्ता वाटप करण्याकरीता सहकार्य केले.

हे देखील वाचा :

दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज 416 कोरोनामुक्त, 137 नवीन कोरोना बाधित तर 7 जणांचा कोरोनाने मृत्यू

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना करा – खा. अशोक नेते

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.