Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्यांच्या पिकांची नूकसान भरपाई मिळाली पाहीजे केंद्र शासनाकडे मागनीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नागपुरात आंदोलन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नागपूर:११नोव्हे

केंद्र सरकारने  कृषी कायदा रद्द करावा या मागनीसाठी  आज नागपूरात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आंदोलन  पुकारलं होतं.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या  घरासमोर दिवाळी साजरी  करन्याचा निर्नय स्वाभीमानी संघटनेने घेतला होता मात्र  मोर्चाला सूरूवात होताच पोलीसांनी रवीकांत तूपकर यांचा सह स्वाभीमानीच्या २०ते ३० कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतले  यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमधे बाचाबाचीही झाली स्वाभीमानी संघटनेचा मोर्चा संवीधान चौकातून गडकरीच्या घराच्या दिशेने निघाला असताच  मात्र पोलीसांनी  रस्त्यांत अडवत रवीकांत तूपकर यांचासह त्याचा कार्यकर्यांना ही ताब्यात घेतल,यावेळी स्वाभीमानीच्या कार्यकर्यांनी जोरदार घोषनाबाजी केली,तसेच हे सरकार पोलीसांना सामोर करत असल्याचू टीका रवीकांत तूपकर यांनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.