Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर, दि. १० जुलै :

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रविवार दि. 11 जुलै 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र येथे आगमन. सकाळी 10:30 वाजता महाऔष्णिक वीज केंद्र, कोळसा हाताळणी विभाग येथे रेल्वेद्वारा राख पाठविण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ. सकाळी 11 वाजता 500 मेगावॅट संच क्रमांक 8 व 9 ची पाहणी.

सकाळी 11:30 वाजता सभाकक्ष संच 8 व 9 येथे आढावा बैठक. दुपारी 12 वाजता हिराई अतिथीगृह ऊर्जानगर येथे अभ्यागतांसोबत भेट. दुपारी 12:30 ते 1 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. दुपारी 1 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

सिंचन आणि विकासाच्या बाबतीत सावली तालुका अग्रेसर करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण जनजागृती मोहिमेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित मृत्युचा आकडा शुन्यावर, 26 कोरोनामुक्त तर 20 जण पॉझिटिव्ह

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.