Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक!

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भंडारा दि,१२ नोव्हेंबर : दागिने चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला भंडारा स्थानिक पोलिसांच्या  गुन्हे शाखेमार्फत अटक करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिवाळीच्या सणासुदीच्या काळात शहरातील लेदे ज्वेलर्स दुकानात दोन महिला व एक पुरुष सोन्याचे दागिने खरेदीसाठी जावून आवडलेली वस्तू दोन दिवसात मिळतील का ? असे प्रश्न करीत  ज्वेलर्सला पुन्हा दागिने दाखविण्याचा बहाणा करून ज्वेलर्सशी चर्चा करीत दागिन्यावर मोठ्या शिफातीने हात साफ करीत असल्याची घटना दिवाळीत सणासुदीच्या काळात घडली.

ज्या वेळी ज्वेलर्स दिलेल्या वस्तूची शहानिशा केली असता ते कमी आढळून आल्याने लगेच दुकानांतील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता दोन्ही महिलांनी दागिन्यांवर हाथ साफ केल्याचे निष्पन झाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लेदे ज्वेलर्सनी लगेच पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली असता तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अकलूज येथे असल्याची माहिती प्राप्त होताच मोठ्या शिफातीने तीन आरोपींना अटक केली असता  सदर टोळी अंतरराज्य मध्ये चोरी करीत असून  महाराष्तील अनेक जिल्ह्यात अशाच प्रकारे चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आह.

हे देखील वाचा,

चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुरडीचा विनयभंग !

गडचिरोली व अहेरी आगारातील ६५० कर्मचारी संपावर !

प्रवासात महिलांच्या दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला चंद्रपुरात गजाआड

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.