Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या १०९ जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २४ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.

एकूण जागा : १०९

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

अ.क्र.

ट्रेड

पद संख्या 

इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

५४

वायरमन (तारतंत्री)

४२

COPA (कोपा)

१३

एकूण

१०९

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शैक्षणिक पात्रता :

अर्ज करणारा उमेदवाराने इयत्ता १० वी परीक्षा ५०% गुणासह आणि आयटीआय (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा :

खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्ष दरम्यान असावे.

(मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा कमी असावे.)

परीक्षा शुल्क

या पदासाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. .

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

दिनांक २० ते २४ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी :

या पदभरती संदर्भात अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून वाचावी.

संपूर्ण जाहिरात पाहा

ऑनलाईन  अर्ज करा

     अधिकृत वेबसाईट

 

हे देखील वाचा : 

भारतीय कृषी संशोधन संस्थेत ६४१ जागांसाठी भरती

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.