Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात आज 18 कोरोनामुक्त, नवीन 06 कोरोनाबाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 28 फेब्रुवारी : आज गडचिरोली जिल्हयात 305 कोरोना तपासण्यांपैकी 06 नवीन कोरोना बाधित आढळले असून 18 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37340 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36441 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 129 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 770 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.59 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.35 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी तालुक्यातील 00, भामगरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलेचरा तालुक्यातील 00, सिरोंचा तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील 00, वडसा तालुक्यातील 00 जणाचा समावेश आहे. तर

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 18 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी तालुक्यातील 01, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील 12, सिंरोचा तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील 02, वडसा तालुक्यातील 00 जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

पंचगंगा नदीपात्रात हजारो मृत माशांचा मोठा खच…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.