Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

साखरखेरडा येथे ATS ची कारवाईत 2 पिस्टल जप्त.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

बुलडाणा, 21 नोव्हेंबर: जिल्ह्यातील साखरखेरडा येथे आज 21 नोव्हे. रोजी अकोला ATS च्या पथकाने हजेरी देत एका युवकाला बॉक्स सह ताब्यात घेतल्या नंतर त्याला साखरखेरडा पोलिस ठाण्यात नेऊन प्राथमिक चौकशी केली असता त्याच्या कडून 2 पिस्टल हस्तगत करण्यात आले तसेच अजुन काही त्याच्या कडून ATS च्या हाती लागू शकते का याचा तपास एटीएस करत आहे पकडलेल्या व्यक्तिने साखरखेरडा परिसरात फार दहशत निर्माण केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.