Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जळगाव ब्रेकींग : उपासमारीची वेळ आल्याने … जन्मदात्री महिलेने तिच्या पोटच्या पोरांना विकले….

अमळनेर शहरातील धक्कादायक घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • पोलिसांच्या सतर्कतेने प्रकार आला समोर.
  • पालनपोषणासाठी मुलांना केले बालसुधारगहात दाखल 

जळगाव, दि. २९ जुलै : कोरोना काळात पतीच्या निधनानंतर चरितार्थाचे कुठलेही साधन नसल्याने महिलेला पोटच्या पोरांना विकावे लागल्याची दुर्देवी तितकीच गंभीर घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात घडलीय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फुटपाथवर राहणारी महिला आहे या. महिलेचे पतीचे निधनानंतर सात मुलांचे पालनपोषण करण्यासाठी महिलेला भीक मागण्याची पाळी आली. मात्र भीक मागूनही मुलांचे पोट भरु शकत नसल्याने महिलेने तिच्या सातपैकी एका अडीच वर्षाच्या मुलाना पैशासाठी विकल्याची माहिती समोर आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घटनेची माहिती मिळाल्यानतर अमळनेर पोलिसांनी तातडीने मुले सुखरुप परत आणले. तिघांसह इतर मुलांना पालनपोषणसाठी जळगाव शहरातील बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. तर तर महिला आहे जळगावतील शासकीय आषादीप या वस्तीगृहात दाखल करण्यात आला असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.