Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“त्या’ इसमाचे नदी पात्राच्या झुडपात मृतदेह सापडले..!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गड़चिरोली दि १३ ऑगस्ट : शहरा जवळ असलेल्या कठांनी नदीच्या पुलावरून दिनांक ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या दिवशी सकाळच्या सुमारास मनोज राजूरकर (48) यांनी नदीपात्रात उडी घेतल्याची घटना उघडकीस आली होती. तब्बल तीन दिवसापासून शोध मोहीम राबवली असता शेवटी आज कठाणी नदीच्या काठावरील झुडपात मृतदेह आढळून आला असल्याचे गडचिरोली पोलीसांकडून स्पष्ट केले आहे .

मनोज राजूरकर यांनी कोणत्या कारणास्तव नदीपात्रात उडी घेउन आत्महत्या केली याचा उलगडा अद्याप झालेला नाही. प्रकरणाचा अधिक तपास गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.सदर घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा,

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासुन संरक्षणसाठी समिती स्थापन करण्याबाबत
https://bit.ly/3bN54qE

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

https://loksparsh.com/top-news/terrible-accident-4-killed-and-1-injured-when-bolero-collided-with-a-stationary-truck-at-at-kisan-nagar/28611/

जिल्ह्यात आज 16 कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.