Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले रायगडावर दुसऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रायगड  24 सप्टेंबर :- रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या किल्ले रायगडावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी दुसऱ्या शिवराज्याभिषेक सोहोळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहोळ्याला संभाजी ब्रिगेडच्या केंद्रीय आणि विभागीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते .

या निमित्ताने राजसदरेवर जिजाऊ शिवराय प्रतिमेचे संभाजी ब्रिगेडतर्फे आयोजन पूजन , राज्याभिषेक समारंभ , जिजाऊ वंदना अशा विविध कार्यक्रमाचे पार पडले. मान्यवरांनी आपले ऐतिहासिक विचार मांडले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या सोहोळ्यात गिर्यारोहक समृध्दी भुतकर हिला हिरकणी पुरस्कार देऊन तसेच शाहीर , कवी गंगाधर साळवी , डॉ . वारिस अन्सारी , नरवीर अॅडव्हेंचर्सचे रामदास कळंबे, अजय पाटील, दिवंगत सर्जेराव झांजुर्णे, श्रीमंत सर्जे राव झांजुर्णे तसेच सौ. मोनाली निलेश झांजुर्णे यांना विशेष सन्मानार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. अशा प्रकारची अफवा देखील कोणीही पसरवू नये!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.