Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राॅजर बिन्नी भारतीय क्रिकेट मंडळाचे नवे अध्यक्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,18, ऑक्टोबर :- भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड बीसीसीआयची आज 18 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई मध्ये वार्षिक बैठक संपन्न झाली. या बैठकीत बीसीसीआयच्या अध्यक्ष पदी माजी क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेते राॅजर बिन्नी यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड बिनविरोध झाली आहे. ते बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष ठरले आहेत.

आयसीसी चेअरमन पदासाठी होणार निवडणूक

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आयसीसी चेअरमन पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. येत्या 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान मेलबार्ग मध्ये आयसीसी बोर्ड ची बैठक होणार आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तलाव रोडचे काम पूर्ण करा

Comments are closed.