Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात होणार 348 पोलीस शिपाई पदांची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,  27, ऑक्टोबर :-  महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि 23 जून 2022 च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवर 2021 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित केली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यात 348 पदांची भरती होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या संबंधी संपूर्ण माहिती 1 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. या बाबतची सविस्तर माहिती  policerecruitment2022.mahait.org आणि  www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावार प्रसिध्द करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.